शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

गडचिरोली जिल्ह्यात संतप्त ग्रामस्थांनी लाहेरी जि.प. शाळेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 7:47 PM

भामरागड पंचायत समिती अंतर्गत लाहेरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत.मागणी करूनही व्यवस्था न केल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लाहेरी शाळेला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देशिक्षक देण्याची मागणीसात वर्गासाठी दोनच वर्गखोल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: भामरागड पंचायत समिती अंतर्गत लाहेरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. शिवाय सात वर्गासाठी दोनच वर्गखोल्या आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने शिक्षक व वर्गखोल्यांची व्यवस्था न केल्यामुळे संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी लाहेरी जि.प. शाळेला शुक्रवारी कुलूप ठोकले.शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने २७ जून २०१८ रोजी भामरागडच्या बीडीओंना लेखी निवेदन देऊन शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली होती. वर्गखोल्यांची व्यवस्था करावी, धूळखात पडलेल्या संगणक संचाची दुरूस्ती करावी, डिजिटल शाळेसाठी पुरविण्यात आलेल्या एलईडी टीव्हीचा वापर करण्यात यावा, मागील सात वर्षांपासून रिक्त असलेल्या उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचे पद भरण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. मागण्या मंजूर न झाल्याने शाळा समितीचे सभापती सुरेश सिडाम यांच्या नेतृत्वात लाहेरी शाळेला कुलूप ठोकण्यात आले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र