शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 10:03 PM

लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची गुरुवारी (दि.२३) प्रचंड गर्दी होणार आहे. प्रत्येकजण वाहनाने येणार असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले असून शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे.

ठळक मुद्देपार्किंगला मनाई : । शिवाजी पुतळा व शास्त्री चौक रस्ता वाहतुकीस बंद, ठिकठिकाणी लाकडी बॅरिकेडस्

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची गुरुवारी (दि.२३) प्रचंड गर्दी होणार आहे. प्रत्येकजण वाहनाने येणार असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले असून शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी मतमोजणी प्रक्रिया व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीे नियोजन करण्याचे निर्देश दिले त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील वाहतुकीचे नियोजन केले आहे. स्ट्राँग रुमपासून १०० मीटर परिसरात कोणत्याही रस्त्यावर मोटारवाहन पार्किंग करता येणार नाही. शास्त्री चौकापासून गांधी चौक वरठी व बायपास रोडकडे जाणाºया रस्त्यावर बॅरिकेडस् उभारण्यात येणार आहेत. मात्र हे रस्ते सर्व प्रकारच्या रहदारीसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत.या मार्गाचा करा वापरशहरातील शास्त्री चौकातून जाणारे अवजड वाहनाची वाहतूक नागपूर नाका, अशोका बार रिंगरोड, शास्त्री चौक, वरठीकडे. रामटेक कडून खात रोड मार्गे भंडारा व तुमसरकडेगोंदियाकडून राष्ट्रीय महामार्गाहून भंडारामार्गे तुमसरकडे येणारी अवजड वाहने अशोकाबार, रिंगरोड, शास्त्री चौक वरठीकडे.भंडारा शहरातील बसवाहतूक पुढीलप्रमाणे - बसस्थानक- मुस्लिम लायब्ररी चौक - साठे चौक - गांधी चौक - शास्त्री चौक - वरठीकडे व परतीचा मार्ग विरुध्दक्रमाणे

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस