शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

२०० जणांना ब्लॅकेट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सालईटोला या गावात ९ फेब्रुवारी रोजी रविवारला कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्य व गरजू नागरिकांना ब्लॅकेटच्या रूपात मायेची ऊब देण्यात आली. गावातील २०० महिला व पुरूषांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देसालईटोला येथे कार्यक्रम : शिवसेनेने दिली सर्वसामान्यांना मायेची ऊब

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सालईटोला या गावात ९ फेब्रुवारी रोजी रविवारला कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्य व गरजू नागरिकांना ब्लॅकेटच्या रूपात मायेची ऊब देण्यात आली. गावातील २०० महिला व पुरूषांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादव लोहबरे, योगेश कुडवे, संदीप दुधबळे, सुभाष ठाकरे, नीलकंठ मेश्राम, अमोल मेश्राम, राहुल सोरते, त्र्यंबक खरकाटे, किशोर गेडाम, संजय बोबाटे, किसन बावणे, भास्कर मोहुर्ले, बंडू वासेकर आदी उपस्थित होते.८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशी संकल्पना शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येत असून सामाजिक दृष्टिकोन बाळगत शिवसेना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप, गरजू शेतकऱ्यांना लागवडीसाठी मदत, सायकल स्पर्धा व इतर उपक्रम घेतले जातात.सदर कार्यक्रमादरम्यान अरविंद कात्रटवार यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. शिवसैनिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असे कात्रटवार यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित भांडेकर, छोटू वासनिक, प्रकाश वासाळे, कैलास जुआरे, अजय कांबळे, प्रशांत लटारे, हेमंत बारसागडे, दामोधर नांदेकर, चंद्रभान नांदेकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सालईटोला गावातील व परिसरातील नागरिकांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक