शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

अटक होताच वर्षा खापर्डे रूग्णालयात

By admin | Updated: April 5, 2015 01:42 IST

एटापल्ली तालुक्यातील गर्भपाताच्या दोन प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या शालेय बाल आरोग्य तपासणी अभियानाच्या बडतर्फ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा खापर्डे ...

एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील गर्भपाताच्या दोन प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या शालेय बाल आरोग्य तपासणी अभियानाच्या बडतर्फ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा खापर्डे यांना शुक्रवारी भंडारा येथून एटापल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यांना अटक करून एटापल्ली येथे नेताच त्यांची प्रकृती बिघडली, अशी तक्रार त्यांनी केली. त्यांना लागलीच एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात रात्रभर ठेवण्यात आले. त्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे व दूरध्वनीवरून एटापल्ली पोलिसांना संदेश देण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डॉ. वर्षा खापर्डे यांना १४ एप्रिलपर्यंत अंतरिम जामिन मंजूर केला आहे, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर लागलीच एटापल्ली पोलिसांनी वर्षा खापर्डे यांना जामिनावर मुक्त केले. त्यांच्या या प्रकरणात आता १४ नंतर पोलीस न्यायालयात अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)जागता पहारावर्षा खापर्डे रात्रभर रूग्णालयात दाखल असल्याने रूग्णालयाच्या सभोवताल एटापल्ली पोलिसांचा जागता पहारा रात्रभर होता.