आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १०९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१६ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ३.७९ टक्के तर मृत्यू दर १.०६ टक्के झाला.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील रामपुरी वार्ड ३ , जीएनएम वसतिगृह १, डोंगरमेंढा १, पद्मालयनगर १, कॅम्प एरिया १, हनुमान वार्ड १, त्रिमुती चौक २, इंदाळा १, गणेश नगर १, पटवारी भवन जवळ १, मोरेश्वर पेट्रोल पंपजवळ १, जेप्रा १, बोरगाव १, वंजारी मोहल्ला १, स्थानिक २, रेड्डी गोडाऊन चौक १, चुरचुरा १, लिटील फ्लॉवर शाळा ३, अहेरी तालुक्यातील स्थानिक ३, आलापल्ली २ , नागेपल्ली ३, आरमोरी तालुक्यातील स्थानिक १, बर्डी वाॅर्ड १, मारकबोडी १, नंदनवन कॉलनी १, कोरची तालुक्यातील जांभळी १, चामोर्शी तालुक्यातील हनुमाननगर १, सोनापूर २, मार्कंडा १, सिरोंचा तालुक्यातील मुलदीमा १, भामरागड तालुक्यातील स्थानिक १, हेमलकसा ४ तर वडसा तालुक्यातील गांधी वाॅर्ड १, एसआरपीएफ कॅम्प विसोरा ५, हनुमान वाॅर्ड १ तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये २ जणांचा समावेश आहे.