शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:00 AM

मागील काही दिवसांपासून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. वारंवार सूचना देऊनही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरायचे. परंतु आता विनाकारण फिरणाऱ्यांवर ५०० रूपये व रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर १०० रूपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देपोलिसांचीही गस्त : भामरागड न. पं. ने उचलले पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : स्त्यावर थुंकणे, तोंडाला मास्क न बांधणे तसेच विनाकारण मुख्य बाजारात गाडीवर फिरणाऱ्यांवर ५०० रूपये दंडात्मक कारवाई करण्याचे पाऊल भामरागड नगर पंचायतीने उचलले आहे. याशिवाय ठाणेदार संदीप भांड यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी २४ तास गस्त घालत आहेत.मागील काही दिवसांपासून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. वारंवार सूचना देऊनही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरायचे. परंतु आता विनाकारण फिरणाऱ्यांवर ५०० रूपये व रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर १०० रूपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये, स्वच्छता राखावी, वारंवार हात धुवावे, अशी सूचना प्रशासनाने केली होती. चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. याशिवाय प्रभारी तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, मुख्याधिकारी सूरज जाधव, बीडीओ स्वप्नील मगदुम, पुरवठा निरीक्षक सदाशिव गावडे यांनी भाजीपाला विक्रेते, मेडिकल, बँक आदी ठिकाणी दिली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या