शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात अपघात; एक ठार दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:39 IST

लगाम येथे कार व ट्रकच्या धडक होऊन तीत एक ठार व दोनजण गंभीर झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली:  मुलचेरा  तालुक्यातील लगाम चेक येथील हनुमान मंदिराजवळच्या वळणावर आज सकाळी ०८.४५  वाजताच्या सुमारास अहेरीवरून चंद्रपूरकडे भरधाव वेगाने जाणारी अर्टिगा गाडी क्रमांक एम एच 33 व्ही 0959  व विरुद्ध दिशेने मंचेरियालला जेसीबी घेऊन येणारा ट्रक क्रमांक ए पी 29  टी ए 7828 यांच्यात जोरदार टक्कर झाली.यात आर्टिगामधील अहेरी येथील श्यामराव गुंडावार वय 48 हे जागीच ठार झाले तर त्यांचा भाचा मोहनिश एग्लोपवार वय 21 व वाहन चालक सुधीर दासरवार (बन्नी) वय 19 हे दोघे गंभीर जखमी असून त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे .सदर वाहन सचिन पडलवार यांच्या मालकीचे असून वृत्त लिहीपर्यंत घटनास्थळी पोलीस आलेले नव्हते तसेच मृतक शामराव गुंडावार हे गाडीत अडकलेले होते. सदर अपघातामुळे दोनही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे एक तास वाहतूक खोळंबली होती. शामराव गुंडावार हे आपल्या भाच्याला चंद्रपूर येथे दवाखान्यात नेत होते.

टॅग्स :Accidentअपघात