शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरणाचा वेग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 05:00 IST

काेरची तहसील कार्यालयात १७ फेब्रुवारीला सभा घेऊन तालुक्यातील काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा तहसीलदारांनी घेतला. कोरची तालुक्यात आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयामध्ये  १ हजार ३५५ लाेकांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली. कोटगूल प्राथमिक आराेग्य केंद्रात ९६९, बोटेकसा आराेग्य केंद्रात २००७ अशा एकूण ४ हजार ३३१ लाेकांनी लसीचा पहिला डोस घेतला. जिल्ह्यात सर्वांत कमी लसीकरण कोरची तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देकाेरची येथे सभा : प्रभारी तहसीलदारांचे प्रतिपादन

लाेकमत न्यूज नेटवर्ककाेरची : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक हाेती. भविष्यात तिसऱ्या लाटेलाही सुरुवात होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी तालुक्यातील सर्व जनतेने प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. तालुक्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांनीही १०० टक्के लसीकरण कसे करता येईल, याबाबत नागरिकांना जागृत करावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार बी. एन. नारनवरे यांनी केले. काेरची तहसील कार्यालयात १७ फेब्रुवारीला सभा घेऊन तालुक्यातील काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा तहसीलदारांनी घेतला.            कोरची तालुक्यात आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयामध्ये  १ हजार ३५५ लाेकांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली. कोटगूल प्राथमिक आराेग्य केंद्रात ९६९, बोटेकसा आराेग्य केंद्रात २००७ अशा एकूण ४ हजार ३३१ लाेकांनी लसीचा पहिला डोस घेतला. जिल्ह्यात सर्वांत कमी लसीकरण कोरची तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे. लसीकरणाचे प्रमाण कसे वाढविता येईल याबाबत प्रभारी तहसीलदार बी. एन. नारनवरे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. विनोद मडावी, सहायक पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले, नगरपंचायत उपमुख्याधिकारी बाबासो हाक्के यांनी सविस्तर चर्चा केली. सभेला उपस्थित नाबार्ड संस्थेचे संघटक जयस्वाल म्हणाले, गावागावांत जाऊन त्यांच्या स्थानिक भाषेत लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले असून, नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. सामाजिक कार्यकर्त्या  कुमारी जमकातन यांनीसुद्धा नागरिकांमधील शंकांचे निरसन केले जात असल्याचे सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या