शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जि.प.समोर भर पावसात धरणे

By admin | Updated: July 11, 2015 02:24 IST

एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांसाठी आयटकच्या वतीने ...

मुख्यमंत्र्यांना निवेदन : एप्रिल २०१४ पासून मानधनवाढ द्यागडचिरोली : एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांसाठी आयटकच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भातील निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन, प्रवास भत्ता, इंधन बिल त्वरित देण्यात यावा, दर महिन्याला ५ तारखेच्या आत मानधन द्यावे, एप्रिल २०१४ पासून सेवानिवृतत झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनची एक एकाच वेळी रक्कम अदा करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षकेचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नक्षलग्रस्त भत्ता लागू करावा, १५ अंगणवाडी केंद्रांसाठी एक पर्यवेक्षिका देण्यात यावी, अंगणवाडी पर्यवेक्षिकांची १०० टक्के पदे अंगणवाडी सेविकांमधून भरण्यात यावी, अंगणवाडी केंद्राची वीज जोडणी करून विजेचे बिल भरण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, रिक्त असलेल्या सेविका व मदतनिसांच्या जागा त्वरित भराव्या, प्रत्येक अंगणवाडी केंद्राला स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी, संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. दिवसभर सुरू असलेल्या रिमझीम पावसातही आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. निवेदन जिल्हा संघटक देवराव चवळे, राधा ठाकरे, मिरा कुरंजेकर, अनिता अधिकारी, कुंदा बंडावार, कौशल्या गोंदोळे, शशीकला धात्रक, प्रभा बावणकर, दुर्गा कुर्वे, रूपा पेंदाम, कांता फटींग, मिनाक्षी झोडे, ज्योती कोमलवार, जहारा शेख, लता मडावी, बसंती अंबादे, रेखा जांभुळे, नयन टेंभुर्णे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)