शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; दोन युवक जागीच ठार

By गेापाल लाजुरकर | Updated: June 6, 2023 18:06 IST

चामोर्शी तालुक्याच्या देवडीजवळची घटना

गडचिराेली : चामाेर्शी शहरापासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या देवडी गावाजवळ धान वाहतूक करणाऱ्या नादुरुस्त ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना ५ जून रोजी सायंकाळी ७:३० वाजता घडली. ठार झालेले दोघेही युवक मासेमारी व विक्रीचा व्यवसाय करीत होते.

प्रशांत सुनील सरकार (३५) व बादल कलीपद मल्लिक (३५) रा. श्रीनिवासपूर ता. चामाेर्शी असे जागीच ठार झालेल्या मच्छीव्यवसायिकांचे नाव आहे. सरकार व मल्लिक हे दोघेही एम.एच ३३ -वाय ७९७२ क्रमांकाच्या एक्टिवा मोपेड दुचाकीने चामोर्शीवरून गडचिरोलीच्या दिशेने सोमवारी सायंकाळी जात होते. दरम्यान चामोर्शी जवळील देवडी गावाजवळ ४ जूनपासून धान वाहतूक करणारा एम.एच. ३० एबी ४६४४ क्रमांकाचा ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता.

सदर ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दोघेही जागेवरच ठार झाले. विशेष म्हणजे, ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा होता. तो बाजूला ठेवणे गरजेचे होते. परंतु संबंधितांनी निष्काळजीपणा केला. याबाबतची माहिती चामोर्शी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय तुषार पाटील करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली