शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने १२ वर्षांच्या मुलीला चिरडले

By संजय तिपाले | Updated: May 14, 2023 18:12 IST

१५ दिवसांत तीन बळी: सुरजागड प्रकल्पाच्या बेसुमार वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

गडचिरोली: लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने मुरखळा येथे दोघांचा बळी घेतल्याची घटना ३० एप्रिलला घडली होती.  यानंतर १४ मे रोजी चामोर्शी तालुक्यात लोहखनिजाच्या ट्रकने १२ वर्षीय मुलीचा बळी घेतला. १५ दिवसांत तीन बळी गेल्याने सुरजागड प्रकल्पातील लोहखनिजाच्या बेदरकार वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सोनाक्षी मसराम (वय १२,रा. नांदगाव ता. राजुरा जि.चंद्रपूर) असे मृत मुलीचे नाव आहे. १४ रोजी सोनाक्षी ही आपल्या मामासोबत दुचाकीवरूनने आष्टी येथून गोंडपिपरीकडे जात होती. रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने खडी, मुरुम अंथरलेला आहे. त्यावरून दुचाकी घसरली. यावेळी दोघेही खाली पडले. याचदरम्यान पाठीमागून आलेल्या लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने सोनाक्षीला चिरडले. ट्रकसह चालक पळालाअपघातानंतर चालक ट्रकसहवाह पळून गेला. सुरजागड प्रकल्पातील लोहखनिज वाहतूक करणारे ट्रक बेदरकारपणे धावतात. त्यामुळे रस्ते तर खराब होतच आहेत, पण हे ट्रक सामान्यांचा बळी घेऊ लागले आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.