शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

९५ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:14 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाने तालुक्यातील पोटेगाव-राजुरी दरम्यान सापळा रचून सुमारे ९४ हजार ९५० रूपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. छत्तीसगड राज्यातून पोटेगाव मार्गे गडचिरोली तालुक्यात दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली.

ठळक मुद्देपोटेगावजवळ सापळा : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अन्न व औषध प्रशासन विभागाने तालुक्यातील पोटेगाव-राजुरी दरम्यान सापळा रचून सुमारे ९४ हजार ९५० रूपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.

छत्तीसगड राज्यातून पोटेगाव मार्गे गडचिरोली तालुक्यात दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन नागपूरचे सहआयुक्त केकरे, अन्न व औषध प्रशासन गडचिरोलीचे सहायक आयुक्त कांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, नमूना सहायक तुकाराम गोडे, पोटेगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोलीस उपअधीक्षक चौगावकर यांनी पोटेगाव-राजुरी मार्गावर सापळा रचला. दादाजी उठ्ठलवार, मिथून बांबोळे व विनोद मडावी हे छत्तीसगड राज्यातून दुचाकीने सुगंधित तंबाखू आणत होते. दोन्ही दुचाक्या थांबवून तपासणी केली असता, दोन्ही दुचाकींवर ७७ हजार २५० रूपये किमतीचा गुटखा तंबाखू, ७ हजार रूपये किमतीचा इगल तंबाखू, १ हजार ७०० रूपये किमतीचा विना लेबल तंबाखू, ९ हजार रूपये किमतीचा प्रिमियम तंबाखू आढळून आला. दुचाकी व तंबाखू जप्त करण्यात आला आहे.सदर तंबाखू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला जाणार आहे. त्याचे रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करून न्यायालयात प्रकरण दाखल केले जाणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईमुळे सुगंधित तंबाखू विक्रेते व दुकानदार धास्तावले आहेत.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrimeगुन्हा