शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

८८९ जवानांचा गडचिरोलीत देहदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 4:50 AM

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तब्बल ८८९ जवानांनी येथे मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला.

गडचिरोली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तब्बल ८८९ जवानांनी येथे मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला. जवानांचा हा उत्साह पाहून सीआरपीएफचे महानिरीक्षक राजकुमार यांनीसुद्धा हा संकल्प करून ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’देशसेवा करण्यास तयार असल्याचे दाखवून दिले. गडचिरोलीतील सीआरपीएफ कॅम्पमध्ये गुरूवारी (दि.९) झालेल्या कार्यक्रमात हा संकल्प करणाऱ्या काही जवानांना डीआयजी राजकुमार यांच्या हस्ते देहदान कार्डांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपमहानिरीक्षक टी. शेखर व इतर अधिकारी उपस्थित होते.नक्षलविरोधी अभियानासाठी या जिल्ह्यात सीआरपीएफच्या पाच बटालियन कार्यरत आहेत. देहदानाचा संकल्प करणाºयांमध्ये त्या पाचही बटालियनच्या जवानांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून या जवानांकडून देहदानाचा संकल्प केला जात आहे. त्यात आतापर्यंत ८८९ जवानांनी संकल्प करून मृत्यूनंतरही आपल्या अवयवांचा उपयोग गरजवंतांना करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याबाबतचे अर्जही त्यांनी भरून दिले आहेत. कार्यक्रमाला सीआरपीएफच्या १९२ बटालियनचे कमांडंट जिआऊ सिंंह, ३७ बटालियनचे कमांडंट श्रीराम मीना, ११३ बटालियनचे कमांडंट एन. शिवा संकरे, ९ व्या बटालियनचे कमांडंट रवींद्र भगत, द्वितीय कमांडंट दीपककुमार साहू, द्वितीय कमांडंट कुलदीप खुराणा, टी.के.सोळंकी आदी उपस्थित होते.>जिंदगी के साथ, जिंदगी के बाद भी...यावेळी पोलीस महानिरीक्षक राजकुमार म्हणाले, सीआरपीएफचे जवान जिवंतपणी देशाच्या सुरक्षेत योगदान देत आहेत आणि मृत्यूनंतरही त्यांनी आपले शरीर लोकांच्या कामी यावे असा संकल्प केला, ही आमच्यासाठी अतिशय गौरवाची बाब आहे. महाराष्टÑात तैनात सुमारे १५०० जवानांनी देहदानाचा संकल्प केल्याचे ते म्हणाले.