शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

निराधार योजनेचे ८९ प्रकरणे मंजूर

By admin | Updated: April 7, 2016 01:32 IST

जिल्ह्यात शासनाच्या वतीने विविध निराधार योजनेंतर्गत नागरिकांना वैयक्तिक लाभ देऊन आर्थिकदृष्ट्या मदत केली जात आहे.

५६ प्रकरणे नामंजूर : आरमोरी तहसील कार्यालयात बैठकआरमोरी : जिल्ह्यात शासनाच्या वतीने विविध निराधार योजनेंतर्गत नागरिकांना वैयक्तिक लाभ देऊन आर्थिकदृष्ट्या मदत केली जात आहे. आरमोरीचे तहसीलदार एम. टी. वलथरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन व अपंग निवृत्तीवेतन आदी योजनांचे एकूण ८९ प्रकरणे मंजूर करण्यात आले. बीपीएल, नॉन बीपीएलसाठी असलेल्या वरील पाचही निराधार अनुदान योजनेचे एकूण २६६ प्रस्ताव तहसील कार्यालयाला प्राप्त झाले. यापैकी ८९ प्रकरणे मंजूर करण्यात आले असून ५६ प्रकरणे नामंजूर करण्यात आले आहे. अनेक त्रुट्या आढळल्यामुळे १२१ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आले आहे. मंजूर करण्यात आलेल्या ८९ प्रकरणांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे २४, श्रावण बाळ निवृत्तीवेतन (बीपीएल) योजनेचे २१, श्रावण बाळ (नॉन बीपीएल) योजनेचे ३६, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन (बीपीएल) ६ व इंदिरा गांधी अपंग निवृत्तीवेतन योजनेच्या २ प्रकरणांचा समावेश आहे. यावेळी बैठकीला नायब तहसीलदार डी. एस. नैताम तसेच हेमलता मसराम, विश्रांती बागडे, प्रशांत लांडगे, मनोज डहारे हजर होते.