शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

६९ हजारांची दारू पकडली

By admin | Updated: March 20, 2017 01:26 IST

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरमोरी पोलिसांनी शहरातील शेगाव टोली परिसरात प्रमोद निंबेकर याच्या घरी धाड टाकून

आरमोरी पोलिसांची कारवाई : दोघांवर गुन्हा दाखल आरमोरी : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरमोरी पोलिसांनी शहरातील शेगाव टोली परिसरात प्रमोद निंबेकर याच्या घरी धाड टाकून येथून ६९ हजार रूपये किमतीची देशी, विदेशी दारू शनिवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पकडली. या प्रकरणी आरोपी प्रमोद निंबेकर, त्याची पत्नी ज्योती प्रमोद निंबेकर या दोघांवर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी निंबेकर यांच्या घरून १४ हजार १०० रूपये किमतीची इम्पेरीयन ब्लू कंपनीच्या ४७ निपा, ३३ हजार रूपये किमतीच्या इम्पेरीयल ब्लू अथेन्टीक ग्रीन विस्की कंपनीच्या दारूच्या ११० निपा तसेच प्लास्टिकच्या चुंगळीमध्ये लपवून ठेवलेल्या देशी दारूच्या ६० निपा जप्त केल्या. सदर कारवाई आरमोरीचे पोलीस निरिक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मुनघाटे, पोलीस हवालदार शेंडे, ताज अली सय्यद, नाईक पोलीस शिपाई कोसरे, पोलीस शिपाई हितेश जेटीवार, महिला पोलीस शिपाई आंधळे, ठाकरे आदींनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार ताज अली सय्यद करीत आहेत. आरमोरी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहराच्या विविध वार्डातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेनेही आरमोरी तालुक्यात दारू पकडली होती. (वार्ताहर)