शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

४८४ महिलांची आरोग्य तपासणी

By admin | Updated: March 15, 2015 01:10 IST

सिरोंचा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या उपकेंद्रांमध्ये महिला आरोग्य अभियानानिमित्त आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या उपकेंद्रांमध्ये महिला आरोग्य अभियानानिमित्त आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरादरम्यान सुमारे ४८४ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानूर येथील आरोग्य शिबिराचा शुभारंभ झिंगानूरच्या सरपंच निलीमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी १९४ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये १२० महिलांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान रक्तदाबाचे ४१, सिकलसेल ५६, मधूमेहाचे ६७ रूग्ण आढळून आले. कोपेला उपकेंद्रात ५७ महिलांची तपासणी करण्यात आली. कोर्ला येथील आरोग्य उपकेंद्रात कोर्लाचे उपसरपंच मनोहर चेडे यांच्या हस्ते आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आला. या शिबिरात १०३ महिला लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. सोमनपल्ली उपकेंद्रातील आरोग्य शिबिराला पुष्पलता आसम, उपसरपंच विश्वेश्वरराव येतम उपस्थित होते. या शिबिरात एकूण १६१ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये १२२ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. पातागुडम आरोग्य केंद्रात एकूण १४० नागरिकांची तपासणी झाली. यामध्ये ८४ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. आरोग्य शिबिर आयोजित करण्यासाठी झिंगानूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक लाटकरी, डॉ. सुधीर राऊत, डॉ. मिलिंग बागडे, डॉ. चेतना उईके, डॉ. मनीष चव्हाण, डॉ. उमेश गायकवाड, निर्मला जाकावार, प्रकाश लाडे, जाकीर अली, मो. रफी, ठाकरे, राकेश डबरे, राकेश शर्मा, प्रियंका वानखेडे, शारदा अंकम, मनोज कुंभारे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ खैरकर, एस. एन. जनगम, व्ही. एल. नगराळे, दर्शना नेवारे, मंदा दुर्गे, नंदा टाळकर, किरण दांडे, दीपांती बिश्वास, प्रियंका खेवले, मनीषा कोठारकर, मेघा कंकडालवार यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)