शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

मॉडेल स्कूलमधील ४७५ विद्यार्थ्यांचे होणार समायोजन

By admin | Updated: June 25, 2015 01:54 IST

२०११-१२ पासून राज्यात मॉडेल स्कूल ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात होती.

रवी रामगुंडेवार एटापल्ली२०११-१२ पासून राज्यात मॉडेल स्कूल ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात होती. केंद्र शासनाने २०१५- १६ पासून ही योजना बंद केली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या पाच मॉडेल स्कूलमधील ४७५ विद्यार्थ्यांचे २६ जून पूर्वी इतर शाळेत समायोजन केले जाणार आहे. केंद्र शासनाने राज्यातील ४३ तालुक्यातील मॉडेल स्कूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या युपीए सरकारने देशातील अतिमागास तालुक्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निर्देशांक उंचाविण्यासाठी मॉडेल स्कूल ही संकल्पना सुरू केली होती. या योजनेला केंद्र सरकारकडून अनुदान दिले जात होते. मात्र १८ जून २०१५ ला गटशिक्षणाधिकारी, मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक व पाचही तालुक्यातील खासगी अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन २६ जून पूर्वी या पाच शाळांतील ४७५ विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मॉडेल स्कूल अहेरी येथील ११९ विद्यार्थ्यांचे सेमी इंग्लिश माध्यमामध्ये राजे धर्मराव हायस्कूल अहेरी, राजे धर्मराव हायस्कूल आलापल्ली, राजे धर्मराव हायस्कूल नागेपल्ली, मॉडेल हायस्कूल सिरोंचा येथील ११३ विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद हायस्कूल सिरोंचा, मॉडेल हायस्कूल एटापल्ली येथील ६८ विद्यार्थ्यांचे जि. प. हायस्कूल एटापल्ली, मॉडेल हायस्कूल भामरागड येथील ७६ विद्यार्थ्यांचे लोकबिरादरी हायस्कूल हेमलकसा व राजे धर्मराव हायस्कूल येथे सेमी इंग्रजी माध्यम सुरू झाल्यावर समायोजन केले जाणार आहे. मॉडेल हायस्कूल धानोरा येथील ११९ विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा व जिल्हा परिषद हायस्कूल मोहली येथे सेमी इंग्रजी माध्यम सुरू केल्यानंतर समायोजन होणार आहे.