शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

४४ विद्यार्थी भारत भ्रमणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:16 IST

शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणारे जिल्ह्यातील सुमारे ४४ विद्यार्थी भारत भ्रमणासाठी गुरूवारी गडचिरोली येथून रवाना झाले असून ते देशभरातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार आहेत.

ठळक मुद्देगडचिरोली येथून रवाना : विविध स्थळांना देणार भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणारे जिल्ह्यातील सुमारे ४४ विद्यार्थी भारत भ्रमणासाठी गुरूवारी गडचिरोली येथून रवाना झाले असून ते देशभरातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी आयोजित भारत भ्रमण प्रस्तान कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, नगरसेवक प्रमोद पिपरे, भामरागडचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, अहेरीचे सहायक प्रकल्प अधिकारी श्रीकांत धोटे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, अधीक्षक डी.के.टिंगुसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी भारत भ्रमण सहलीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात व महत्त्वकांक्षेत निश्चितच वाढ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळणार आहे, असे मार्गदर्शन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे सल्ला दिला.प्रास्ताविक डॉ.सचिन ओम्बासे, संचालन अनिल सोमनकर तर आभार सहायक प्रकल्प अधिकारी आर.एम.पत्रे यांनी मानले.

टॅग्स :Studentविद्यार्थीtourismपर्यटन