शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बंद झुगारून ४०० नागरिकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:41 IST

गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस मदत केंद्र कारवाफाच्या संयुक्त विद्यमाने नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कारवाफा येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. नक्षल बंदला झुगारून या मेळाव्याला कारवाफा परिसरातील ३५० ते ४०० नागरिकांनी हजेरी लावली.

ठळक मुद्देजनजागरण मेळावा : कारवाफा येथे नागरिकांना दिली विविध शासकीय योजनांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस मदत केंद्र कारवाफाच्या संयुक्त विद्यमाने नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कारवाफा येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. नक्षल बंदला झुगारून या मेळाव्याला कारवाफा परिसरातील ३५० ते ४०० नागरिकांनी हजेरी लावली. या मेळाव्यात विविध विभागातर्फे स्टॉल लावून शासकीय योजनांची जनजागृती करण्यात आली.यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून धानोराचे तहसीलदार एम.जी.गणवीर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे, सीआरपीएफ १९२ बटालियनचे असिस्टंट कमांडंट विक्रमकुमार तिवारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चौधरी, अंनिसचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.राजे, दंतचिकित्सक शिवपुजे, संगीता मांदाळे, मुक्तिपथचे प्रकाश कुनघाडकर, ग्रामसेवक संतोषवार, माजी जि.प.सदस्य शांता परसे, पं.स.सदस्य वनीता मंटकवार, कारवाफाच्या सरपंच प्रेमिला कुमरे, फुलबोडीच्या सरपंच मंगला करंगामी, पुस्टोलाच्या सरपंच रंजना आतला, पोलीस पाटील चित्रलेखा रायपुरे, सीमा करंगामी, दारूबंदी समितीच्या यामिनी कटकेलवार आदी उपस्थित होत्या.या मेळाव्यात आरोग्य व व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांसाठी संगीत खुर्ची, हंडीफोड व लिंबू चमचा स्पर्धा घेण्यात आली. मुलींसाठी व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आला. स्पर्धांमध्ये कारवाफा येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुलींनी प्रथम तर राजीव गांधी हायस्कूलच्या मुलींनी द्वितीय क्रमांक पटकाविला. या संघांना व्हॉलिबॉल व नेट देऊन गौरविण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रमातील स्पर्धकांनी रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. मेळाव्याला कारवाफा येथील व परिसरातील महिला व पुरूषांचा मिळून ४०० जणांचा समुदाय उपस्थित होता. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस