शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या; रात्री गावातून केले होते अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 11:11 IST

नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री १० च्या सुमारास मलमपोडूर गावातून त्याला झोपेतून उठवून सोबत नेले. नंतर जंगलात धारदार शस्त्राने त्याची हत्या करून मृतदेह गावाबाहेर फेकून दिला.

भामरागड (गडचिरोली) : तालुक्यातील मलमपोडूर या गावात तेंदुपत्ता फळीवर मुन्शी म्हणून काम पाहणाऱ्या एका व्यक्तीची नक्षलवाद्यांनी अपहरण करून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

लकीकुमार ओक्सा (३८ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मूळचा बिनागुंडा येथील रहिवासी असलेल्या लकीकुमारला नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री १० वाजतादरम्यान मलमपोडूर गावातून झोपेतून उठवून सोबत नेले.

जंगलात अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला; कुऱ्हाडीने प्रतिकार करताना झटापटीत दोघांचाही मृत्यू

नंतर जंगलात धारदार शस्त्राने त्याची हत्या करून मृतदेह गावाबाहेर फेकून दिला. आज सकाळच्या सुमारास काही ग्रामस्थांना त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबात पोलिसांना माहिती देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीgadchiroli-acगडचिरोली