शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

२८ पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 01:28 IST

स्थानिक पोलीस ठाण्यातून जिल्ह्यात इतरत्र ठिकाणी स्थानांतरण झालेल्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

ठळक मुद्देबदली झाल्याने निरोप : गडचिरोली जिल्ह्यात दिलेल्या सेवेला अनेकांनी दिला उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : स्थानिक पोलीस ठाण्यातून जिल्ह्यात इतरत्र ठिकाणी स्थानांतरण झालेल्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज पोलीस स्टेशनचे ठाणेदार मांडवकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कुरखेडाचे ठाणेदार गजानन पडळकर, पुराडाचे ठाणेदार उमेश महल्ले, मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक गुरुकर, भाजपचे जिल्हा सचिव विलास गावंडे, तालुकाध्यक्ष राम लांजेवार, सिनेट सदस्य चांगदेव फाये, नगरसेवक अ‍ॅड.उमेश वालदे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय भैसारे, उपाध्यक्ष बंडूभाऊ लांजेवार, सचिव नाशिर हासमी, सिराज पठाण, कृष्णा चौधरी आदी उपस्थित होते.याप्रसंगी स्थानांतरीत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थित मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून ठाणेदार पडळकर यांनी घडवून आणलेल्या या उपक्रमाची प्रशंसा करीत स्थानांतरण झालेल्या पोलीस कर्मचाºयांना पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानांतरित पोलीस कर्मचाºयांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुराडाचे ठाणेदार उमेश महल्ले यांनी केले संचालन प्रा.विनोद नागपूरकर यांनी केले.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली