शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांवर २८ कॅमेऱ्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:24 IST

महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडा येथे आठ दिवसांची जत्रा भरणार आहे. जत्रेदरम्यान अनुचित घटनांवर नजर ठेवण्यासाठी २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिली.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांकडून जत्रेचा आढावा : वृध्द, अपंगासाठी राहणार व्हीआयपी रांग

लोकमत न्यूज नेटवर्कमार्कंडा : महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडा येथे आठ दिवसांची जत्रा भरणार आहे. जत्रेदरम्यान अनुचित घटनांवर नजर ठेवण्यासाठी २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिली.जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, एसडीओ नितीन सद्गिर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, तहसीलदार अनिरूध्द कांबळे, बीडीओ एम. एन. माने, भारतीय पुरातत्व विभागाचे सहायक सवरंग शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करून यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याकडे लक्ष द्यावे. तसेच भाविकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्या, असे निर्देश दिले.अशा राहणार विविध सुविधानावेने प्रवास करणाºया भाविकांना लाईफ जॅकेट पुरविले जाईल, वीज पुरवठा खंडीत झाल्यास जनरेटरची सुविधा राहिल, मंदिरात व्हीआयपी रांग राहणार असून यात फक्त गर्भवती माता, वृध्द नागरिक, अपंग व्यक्ती यांना प्रवेश दिला जाईल. नदीवर सोलर फ्लॅश लावला जाईल. तो पाण्याच्या आतून सुध्दा चमकत राहिल. जिथे खोल पाणी आहे, तिथे सोलर फ्लॅश लावला जाणार आहे. अग्निशमन वाहने सुध्दा ठेवली जाणार आहेत. मोबाईल कव्हरेज राहावे, यासाठी स्वतंत्र मोबाईल टॉवर व्हॅन बसविण्याची सूचना बीएसएनएलच्या अधिकाºयांना देण्यात आली आहे.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री