शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ९१ हजार लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 04:44 IST

रमाई घरकूल योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात राज्यभरात सुमारे ९१ हजार ५५७ घरकुलांना मंजुरी दिली होती.

दिगांबर जवादेगडचिरोली : रमाई घरकूल योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात राज्यभरात सुमारे ९१ हजार ५५७ घरकुलांना मंजुरी दिली होती. मात्र, आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना अजूनपर्यंत एकाही लाभार्थ्याला पहिला हप्ता मिळाला नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या घरकुलांचे काम रखडले आहे.अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना रमाई घरकूल योजनेंतर्गत अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत दरवर्षी राज्यभरात सुमारे १० हजार घरकूल बांधण्याचे उद्दिष्ट राहात होते. मात्र २०१९-२० या आर्थिक वर्षात तब्बल ९१ हजार ५५७ घरकूल बांधण्याचे रेकॉर्डब्रेक उद्दिष्ट देण्यात आले. वाढलेले उद्दिष्ट बघून प्रशासकीय यंत्रणा सुध्दा आश्चर्यचकीत झाली होती. सोबतच बेघर अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या हक्काचा निवारा मिळण्याच्या आशाही पल्लवित झाल्या होत्या. पण, प्रत्यक्ष अनुदानच मिळाले नसल्यामुळे घोर निराशा झाली आहे.घरकूल बांधकामासाठी चार हप्त्यांमध्ये अनुदान दिले जाते. घरकुलाला मंजुरी मिळाल्यानंतर पहिला हप्ता पावसाळ्यापूर्वी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण आर्थिक वर्ष संपण्यासाठी जेमतेम महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना राज्यभरातील एकाही लाभार्थ्याच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आलेले नाही.>तांत्रिक अडचणीमुळे अनुदान थांबले आहे. निधी मर्यादित असल्यामुळे आधी २०१८-१९ च्या लाभार्थ्यांना अनुदान देण्याचे निर्देश आहेत. त्यांचे वाटप झाले की २०१९-२० च्या लाभार्थ्यांसाठी अनुदान मिळेल.- विश्वास सलामे, सहायक प्रकल्प संचालक, डीआरडीए, गडचिरोली