शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
5
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
6
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
7
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
8
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
9
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
10
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
11
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
12
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
13
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
14
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
15
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
16
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
17
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
18
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
19
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
20
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट

१५ कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

By admin | Updated: January 11, 2017 02:18 IST

खा. अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत तळोधी, कुनघाडा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राकेश कोठारे

खासदारांची उपस्थिती : निवडणुकीचा परिणाम चामोर्शी : खा. अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत तळोधी, कुनघाडा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राकेश कोठारे यांच्यासह १५ युवा कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तळोधी, कुनघाडा क्षेत्रात भाजपाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये राकेश कोठारे यांच्यासह सुभाष वासेकर, महम्मद शेख, विनायक बारसागडे, अरूण कोठारे, जगदीश वासेकर, दिलीप बारसागडे, सचिन धाकडे, देविदास नैैताम, कोमल पातर, बाळकृष्ण सिडाम, दशरथ जोशी, रघुनाथ बावणे यांनी भाजपात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचा खा. अशोक नेते यांच्या हस्ते भाजपचा दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे, जिल्हा सचिव आनंद भांडेकर, प्रा. रमेश बारसागडे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, महामंत्री श्रीकृष्ण कावनपुरे, किशोर गटकोजवार, उमेश कुकडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)