शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

१२०० उमेदवार देणार लेखी परीक्षा

By admin | Updated: June 21, 2014 01:35 IST

पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा शनिवारी सकाळी घेण्यात येणार आहे.

गडचिरोली : पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा शनिवारी सकाळी घेण्यात येणार आहे. जवळपास १ हजार २०० उमेदवार ही परीक्षा देणार असून दुसऱ्या गावचे व जिल्ह्यातील युवकांचे जत्थे शहरात शुक्रवारी सायंकाळीच दाखल झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने ८३ पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलीस शिपाई भरतीसाठी सुमारे ७ हजार ९१२ युवकांनी अर्ज केले होते. सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेतल्यानंतर १ हजार २०० उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या पात्र उमेदवारांची परीक्षा शनिवारी सकाळी पोलीस मैदानावर घेण्यात येणार आहे. यासाठी युवकांना सकाळी ६ वाजेपासूनच बोलविण्यात आले आहे. बहुतांश युवक दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यातीलही युवकांना सकाळी ६ वाजता गडचिरोली येथे येणे शक्य होत नाही. त्यामुळे बरचसे युवक शुक्रवारी सायंकाळीच शहरात दाखल झाले. काही युवक रात्रभर शहरातील लॉजमध्ये थांबले आहेत. मात्र बऱ्याचशा युवकांना लॉजचे पैसे देणे परवडणारे नसल्याने हे युवक जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कसेतरी रात्र काढणार आहेत. लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी यांचे एकत्र गुण मिळवून अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे लेखी परीक्षेलाही अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. (नगर प्रतिनिधी)