शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूसह ११० नवीन बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 05:00 IST

गुरूवारी नोंद झालेल्या नवीन मृत्यूमध्ये नवेगाव कॉम्पलेक्स, गडचिरोली येथील ८४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ती हायपरटेंशनची रु ग्ण होती. दुसरी ७० वर्षीय महिला व्याहाड सावली येथील असून ती सुद्धा हायपरटेंशन आजाराने ग्रस्त होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३३ टक्के, क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण १५.६६ टक्के तर मृत्यूदर १.१ टक्के झाला.

ठळक मुद्दे१३७ जण झाले मुक्त : ५६५१ पैकी ४७०९ जणांची कोरोनावर मात; जिल्हाभरात ८८५ क्रियाशील रूग्ण

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरूवारी जिल्हयात ११० नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर दोन कोरोनाबाधित दगावले. त्यामुळे कोरोनाने दगा. दरम्यान १३७ जणांनी कोरोनावर मात केल्याने गुरूवारी त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.जिल्हयातील आतापर्यंत बाधित ५६५१ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४७०९ वर पोहोचली आहे. सद्या ८८५ क्रियाशिल कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.गुरूवारी नोंद झालेल्या नवीन मृत्यूमध्ये नवेगाव कॉम्पलेक्स, गडचिरोली येथील ८४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ती हायपरटेंशनची रु ग्ण होती. दुसरी ७० वर्षीय महिला व्याहाड सावली येथील असून ती सुद्धा हायपरटेंशन आजाराने ग्रस्त होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३३ टक्के, क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण १५.६६ टक्के तर मृत्यूदर १.१ टक्के झाला.नवीन ११० बाधितांमध्ये गडचिरोली ४६, अहेरी १०, आरमोरी ४, भामरागड २३, चामोर्शी ६, धानोरा ४, एटापल्ली ३, कुरखेडा ३, मुलचेरा २, सिरोंचा ४ व वडसा येथील ५ जणांचा समावेश आहे.कोरोनामुक्त झालेल्या १३७ रूग्णांमध्ये गडचिरोली ५१, अहेरी २८, आरमोरी ५, भामरागड ३, चामोर्शी १७, धानोरा २, एटापल्ली २, मुलचेरा ९, सिरोंचा २, कोरची ७, कुरखेडा ७ व वडसामधील ४ जणांचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील श्रीरामनगर येथील १, स्थानिक ३, गोंडवाना युनिर्व्हसिटीच्या जवळ ३, कॅम्प एरिया ६, बसेरा कॉलनी २, टी पॉईंट १, गोकुलनगर ५, कलेक्टर कॉलनी १, कोटगल १, साईनगर २, महिला महाविद्यालयाच्या जवळ १, मेडिकल कॉलनी १, रामनगर १, रेव्हेन्यु कॉलनी २, स्नेहानगर १, रामपुरी वार्ड २, आयटीआय होस्टेल १, आरमोरी रोड १, पोलीस कॉलनी १, विसापूर १, साई ट्रॅव्हल्सजवळ १, पोटेगाव १, नवेगाव कॉम्पलेक्स १, अयोध्यानगर १, आशिर्वाद नगर १, केमिस्ट भवन १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक ९, एसडीएच १, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये डोंगरगाव २, स्थानिक २, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक २३, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये कृष्ण नगर २, जयनगर १, सोनापूर १, आष्टी २, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये येरकड १, स्थानिक २, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, अंगारा २, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, गोविंदपुर १, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये अंकिसा येथील ४, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये टीएचओ कार्यालयामधील १, कस्तुरबा वार्ड १, गांधी वार्ड २, कोरेगाव १, तसेच इतर तालुक्यातील बाधितामध्ये ३ जणांचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या