शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

१९९८च्या विजयाप्रमाणेच विश्वविजेतेपद शानदार : डेसचॅम्प्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:48 IST

दिदिएर डेसचॅम्प्सने विश्वकप फायनलमध्ये क्रोएशियाविरुद्ध ४-२ ने विजयानंतर पत्रकार परिषदेत खेळाडूंच्या साथीने जल्लोष करीत डान्स केला

मॉस्को : दिदिएर डेसचॅम्प्सने विश्वकप फायनलमध्ये क्रोएशियाविरुद्ध ४-२ ने विजयानंतर पत्रकार परिषदेत खेळाडूंच्या साथीने जल्लोष करीत डान्स केला आणि त्यांच्यावर शॅम्पेन उडविल्यानंतर सांगितले की, ‘फ्रान्स आनंदसागरात बुडालेला आहे.’प्रशिक्षक पत्रकार परिषदेत बोलण्यास सुरुवात करीत असतानाच मॉस्कोच्या लुजनिकी स्टेडियममध्ये पत्रकारांची गर्दी असलेल्या रुममध्ये खेळाडू दाखल झाले. यावेळी डिफेंडर बेंजामिन मेंडी जल्लोषाचे नेतृत्व करीत होता. तो शर्ट काढून डान्स करीत होता.डेसचॅम्प्सनी यानंतर स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करीत फ्रान्सच्या दुसऱ्या विश्वविजेतेपदावर आपले मत व्यक्त केले. ते १९९८ मध्ये पॅरिसमध्ये ब्राझीलविरुद्ध ३-० ने विजय मिळवणाºया फ्रान्स संघाचे कर्णधारही होते. डेसचॅम्प्स म्हणाले,‘माझी कथा खेळाडूंसोबत जुळलेली आहे. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. एक खेळाडू म्हणून २० वर्षांपूर्वी मला याचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे. ते सर्व फ्रान्समध्ये घडले होते. आज या खेळाडूंनीजो पराक्रम केला तोही तेवढाच महत्त्वाचा व तेवढाच शानदार आहे.’ डेसचॅम्प्स पुढे म्हणाले, ‘आजच्या युवा पिढीत माझा २२ वर्षांत एक मुलगा आहे. आम्ही विश्वविजेते झालो त्यावेळी ही पिढी छोटी होती. पण, आता जी पिढी १०, १५ किंवा २० वर्षांची आहे, त्यांच्याकडे अनुभव व खुशी आहे.’खेळाडू व प्रशिक्षक म्हणून विश्वविजेतेपद पटकावणारे डेसचॅम्प्स जगातील तिसरे व्यक्ती आहेत. ब्राझीलचे मारियो जगालो आणि जर्मनीचे फ्रेंज बॅकेनबायर यांचा या यादीत समावेश आहे.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Franceफ्रान्सCroatiaक्रोएशिया