शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Durand Cup Final: राज्यपालांनी 'फोटो'साठी भारताच्या कर्णधाराचा केला अपमान; क्रिकेटपटू आकाश चोप्राने टोचले कान, Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 11:44 IST

Durand Cup Final 2022 : भारतात क्रिकेट सोडून अन्य खेळांचा विकास व्हावा असे अनेकांना 'फक्त' वाटतं... राजकिय इच्छाशक्तींच्या अभावामुळे भारतीय फुटबॉल बराच मागे आहे...

Durand Cup Final 2022 : भारतात क्रिकेट सोडून अन्य खेळांचा विकास व्हावा असे अनेकांना 'फक्त' वाटतं... राजकिय इच्छाशक्तींच्या अभावामुळे भारतीय फुटबॉल बराच मागे आहे... जागतिक फुटबॉल महासंघ ( FIFA) ने राजकिय हस्तक्षेपामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर ( AIFF) निलंबनाची कारवाई केली होती आणि नंतर ती मागेही घेतली. त्यात आता भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री ( Sunil Chhetri) याचा अपमान करणारी घटना घडली आहे. डुरांड चषक २०२२ ( Durand Cup 2022 ) ही मानाची स्पर्धा जिंकल्यानंतर विजयी चषक देताना फक्त फोटोसाठी बंगालचे राज्यपाल ला गणेसन ( West Bengal Governor La Ganesan ) यांनी छेत्रीला ढकलल्याचे चित्र दिसले.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोसारख्या स्टार खेळाडूंना सुनील छेत्री ८४ गोल्ससह टक्कर देतोय. डुरांड चषक स्पर्धेत बंगलोर एफसीने जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात बंगलोर एफसीने २-१ अशा फरकाने मुंबई सिटीचा पराभव केला. जेतेपदाचा चषक स्वीकारण्यासाठी जेव्हा सुनील छेत्री व्यासपीठावर गेला तेव्हा ला गणेसन यांच्याहस्ते विजयी चषक देण्यात आला, परंतु फोटोसाठी गणेसन यांनी छेत्रीचा अपमान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी फुटबॉलप्रेमी करत आहेत.   इतकेच नव्हे अन्य मंत्र्यांकडूनही दुसऱ्या खेळाडूंनाही अशीच वागणून दिली गेली आहे. 

टॅग्स :Sunil Chhetriसुनील छेत्रीFootballफुटबॉल