शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

Video : सामना सुरू असताना त्यानं शेजारच्या मुलीला केलं किस; त्यानंतर जे घडलं, तुम्हीच पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 14:58 IST

कधी कधी मैदानावरील खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या कृतीचीच अधिक चर्चा होते.

कधी कधी मैदानावरील खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या कृतीचीच अधिक चर्चा होते. असाच प्रसंग बार्सिलोना एससी आणि डेल्फिन यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्यात घडलेला पाहायला मिळाला. इक्वेडोर येथे झालेल्या या सामन्यात फुटबॉल चाहत्यानं शेजारील बसलेल्या मुलीला किस केलं... त्यानंतर जे घडलं हे पाहण्यासारखं होतं.

बार्सिलोना आणि डेल्फिन यांच्यातील सामन्याचा निकाल हा 1-0 असा डेल्फिनच्या बाजून लागला. डेल्फिनकडून सी. गार्सेस यानं 32 व्या मिनिटाला केलेला गोल निर्णयाक ठरला. पण, या सामन्यात गार्सेसच्या गोलपेक्षा चाहत्यानं केलेल्या त्या कृतीचीच चर्चा अधिक रंगली. मैदानावर खेळ सुरू असताना या महाशयानं शेजारी बसलेल्या मुलीला किस केलं. 

त्याचा हा प्रताप कॅमेरामननं अचूक टिपला आणि स्टेडियमवरील मोठ्या स्क्रिनवर तो व्हायरल केला. आपली चोरी पकडल गेल्याचं लक्षात येताच त्यानं त्वरीत मुलीच्या खांद्यावरून हात काढला आणि त्याचा चेहरा पडला. डेयव्ही आंड्रेडे असे या चाहत्याचे नाव आहे. हे किस प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचं ठरलेलं लग्नही मोडलं.   

पाहा व्हिडीओ...

 

टॅग्स :FootballफुटबॉलSocial Viralसोशल व्हायरल