शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

UEFA Nations League : विश्वविजेत्या फ्रान्सचा जर्मनीला धक्का, पण चर्चा ग्रिझमच्या हेडरची...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 09:32 IST

UEFA Nations League: रशियात झालेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या फ्रान्स संघाने बुधवारी गतविजेत्या जर्मनीला 2-1 अशी पराभवाची चव चाखवली.

पॅरिस : रशियात झालेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या फ्रान्स संघाने बुधवारी गतविजेत्या जर्मनीला 2-1 अशी पराभवाची चव चाखवली. नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत 2014 च्या विजेत्या जर्मनीला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर प्रशिक्षक ज्योकीम लो यांच्यासह संघातील अनेक खेळाडूंवर टीका झाली. बुधवारच्या या पराभवानंतरही त्यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र, या सामन्यानंतर चर्चा रंगली ती अँटोइने ग्रिझमनच्या हेडरची. त्याने हेडरद्वारे केलेल्या गोलला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. टोनी क्रुसच्या ( 14 मि. ) पेनल्टी स्पॉट किकच्या गोलने जर्मनीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, मध्यंतरानंतर फ्रान्सकडून पलटवार झाला. ग्रिझमनने 62 व्या मिनिटाला अप्रतिम गोल करून फ्रान्सला बरोबरी मिळवून दिली. ल्युकास हर्नांडेझच्या क्रॉसवर ग्रिझमनने हेडरद्वारे सुरेख गोल केला. त्यात 80 व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉट किकची भर पडली. ग्रिझमनने हाही गोल करत फ्रान्सचा विजय निश्चित केला.   

टॅग्स :UEFA Nations Leagueयुरोपियन नेशन्स लीगFranceफ्रान्सGermanyजर्मनी