शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

UEFA Nations League : 30 वर्षांनंतर इंग्लंडने माजी विश्वविजेत्या स्पेनला पराभूत केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 09:43 IST

UEFA Nations League : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इंग्लंड संघाने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली.

माद्रिद : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इंग्लंड संघाने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. UEFA Nations League मध्ये इंग्लंडने चुरशीच्या सामन्यात माजी विश्वविजेत्या स्पेनला त्यांच्याच घरच्या मैदानावर ३-२ अशी पराभवाची चव चाखवली. या विजयाबरोबर इंग्लंड संघाने अनेक विक्रमही मोडले. रहिम स्टेर्लींगचे दोन गोल आणि मार्कस रेशफोर्डच्या एका गोलच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या सत्रातच ३-० अशी आघाडी घेतली होती. संघाचा प्रमुख खेळाडू आणि कर्णधार हॅरी केन याला गोल करण्यात अपयश आले असले तरी त्याने गोलसाठी साहाय्य केले. स्पेनने दुसऱ्या सत्रात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पॅको ॲल्सेसर आणि सर्गिओ रामोस यांनी प्रत्येकी एक गोल केला. पण स्पेनचा पराभव टाळण्यासाठी हे प्रयत्न पुरेसे ठरले नाही. या विजयानंतर इंग्लंडने नोंदवलेले विक्रम - या सामन्यापूर्वी स्पेनला स्पर्धात्मक सामन्यात कधीच तीन गोलने पराभव पत्करावा लागला नाही. - इंग्लंडने ३० वर्षांत प्रथमच स्पेनला नमवण्याचा पराक्रम केला. याआधी १९८७ मध्ये गॅरी लिनकेरच्या चार गोलच्या जोरावर इंग्लंडने ४-२ असा विजय मिळवला होता. -  स्पेनला त्यांच्याच भूमीवर २००३ नंतर पराभूत करणारे साउथगेट हे इंग्लंडचे पहिलेच प्रशिक्षक ठरले. 

टॅग्स :UEFA Nations Leagueयुरोपियन नेशन्स लीगFootballफुटबॉलEnglandइंग्लंड