शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गतविजेत्या अमेरिकेवर स्वीडनचा धक्कादायक विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 05:58 IST

महिला विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा : पेनल्टी शूटआउटमध्ये मोठा उलटफेर

मेलबर्न : स्वीडनने महिला विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या अमेरिकेवर पेनल्टी शूटआउटमध्ये ५-४ अशी मात करत धक्कादायक निकाल नोंदवला. 

महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या अमेरिकेची ही सर्वांत खराब कामगिरी ठरली. अमेरिकेला प्रथमच उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. 

निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. मात्र, दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. या विश्वचषक स्पर्धेत अतिरिक्त वेळेपर्यंत गेलेला हा पहिलाच सामना ठरला. स्वीडनने याआधी २०१६ च्या ऑलिम्पिक उपांत्यपूर्व फेरीतही पेनल्टी शूटआउटमध्ये अमेरिकेला पराभूत केले होते. पेनल्टीमध्ये दोन्ही संघ ४-४ असे बरोबरीवर होते. अमेरिकेची कॅली ओहारा शेवटच्या प्रयत्नावर गोल करण्यात अपयशी ठरली, तर लीना हर्टिंगने गोल करत स्वीडनला उपांत्यपूर्व फेरीत नेले. अमेरिकेची गोलरक्षक नैहरने हर्टिंगचा गोल रोखल्याचा दावा केला. मात्र, पंचांनी चेंडू रेषेच्या आत असल्याचे सांगताच स्वीडनच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला.

 नेदरलँडची आगेकूच n नेदरलँडने रविवारी दक्षिण आफ्रिकेचा २-० असा पराभव करत विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. n उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडचा सामना स्पेनशी होणार आहे.

टॅग्स :Footballफुटबॉल