शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

दिएगो मॅराडोनापाठोपाठ आणखी एका 'वर्ल्ड कप हिरो'चे निधन; ४२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By स्वदेश घाणेकर | Updated: November 30, 2020 09:18 IST

डिओपनं २००२च्या वर्ल्ड कप स्पर्धेत विजेत्या फ्रान्सविरुद्ध विजयी गोल केला होता. त्यानंतर उरुग्वेला ३-३ असे बरोबरीत रोखून आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवला.

दिएगो मॅराडोना यांच्या निधनानं फुटबॉल वर्तुळात शोकाकुळ वातावरण असताना आणखी एका स्टार खेळाडूनं जगाचा निरोप घेतला. सेनेगल फुटबॉल संघाचा मिडफइल्डर पापा बौबा डिओप याचं ४२व्या वर्षी निधन झालं. २००२च्या वर्ल्ड कप स्पर्धेत डिओपच्या गोलनं वर्ल्ड कप विजेत्या फ्रान्सला पराभवाचा धक्का दिला होता. 

डिओपनं २००१ ते २००८ या कालावधीत ६५ सामने खेळले. सेनेगलला २००२च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्यूपूर्व फेरीत प्रवेश करून देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. आतापर्यंत तीन आफ्रिकन देशांनी वर्ल्ड कपच्या अंतिम ८ संघांमध्ये प्रवेश केला आहे. त्यापैकी एक सेनेगल आहे.  

डिओपनं २००२च्या वर्ल्ड कप स्पर्धेत विजेत्या फ्रान्सविरुद्ध विजयी गोल केला होता. त्यानंतर उरुग्वेला ३-३ असे बरोबरीत रोखून आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांना टर्कीकडून पराभव पत्करावा लागला.  डिओपनं चार वेळा आफ्रिका चषक राष्ट्रीय स्पर्धेत सेनेगलचे प्रतिनिधित्व केलं आणि २००२मध्ये त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता.   २००४मध्ये त्यानं इंग्लिश क्लब फुल्हॅमचे प्रतिनिधित्व केलं आणि २००८च्या एफए चषक विजेत्या संघाचा तो सदस्य होता.  

टॅग्स :Footballफुटबॉल