शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात पडला हा स्टार खेळाडू, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:17 IST

Romario Girlfriend: ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू रोमारियो सध्या त्यांच्यापेक्षा २५ वर्षांन लहान तरुणीच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. रोमारियोंची गणना फुटबॉलमधील महान खेळाडूंमध्ये होते.

रियो दि जानिरो - ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू रोमारियो सध्या त्यांच्यापेक्षा २५ वर्षांन लहान तरुणीच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. रोमारियोंची गणना फुटबॉलमधील महान खेळाडूंमध्ये होते. त्यांची प्रेसयी मार्सेल सियोलिन हिनेसुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. सियोलिन ही डिजिटल इंफ्लुएंसर म्हणून काम पाहते.

काही दिवसांपूर्वी रोमारियोने रॅप फेस्टिव्हलदरम्यान ३१ वर्षांच्या मार्सेल सियोलिनसोबत पहिल्यांदा एक फोटो शेअर केला होता. त्यानंतरच दोघांच्या अफेअरचे वृत्त आले होते. १९९५ मध्ये रोमारियोची पत्नी मोनिका सानटरो हिच्यासोबत त्याचा घटस्फोट झाला होता. ५६ वर्षांच्या रोमारियोचा विश्वचषक जिंकणाऱ्या ब्राझिलच्या संघात समावेश होता. सध्या ते राजकारणार सक्रिय आहेत.

दरम्यान, रोमायिरो यांचे अनेक प्रेमसंबंध राहिले आहेत. त्यांची शेवटची गर्लफ्रेंड २२ वर्षांची विद्यार्थिनी अॅना कॅरोलिन नजारियो ही होती. रोमारियो यांची वेगवेगळ्या रिलेशनशिपमधून एकूण सहा मुले आहेत. एका अभिनेत्रीसोबतही त्यांचे अफेअर होते. त्यामधून एका मुलाचा जन्म झाला होता. तेव्हा ते त्यांची दुसरी पत्नी डॅनियल फवातो हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

काही दिवसांपूर्वी रोमारियो यांनी एका लेखामध्ये त्यांच्या खासगी जीवनाबाबती अनेक गुपिते उघड केली होती. अनेकदा ते सामन्यापूर्वी पत्नीसोबत रोमँटिक होत असत. त्यांनी सांगितले की, सामन्यापूर्वी सेक्समुळे त्यांना खूप फायदा होत असे. उल्लेखनीय बाब म्हणजे ५६ वर्षांचे रोमारियो विश्वचषक जिंकणाऱ्या ब्राझीलच्या संघाचे सदस्य होते.  

टॅग्स :FootballफुटबॉलBrazilब्राझीलInternationalआंतरराष्ट्रीय