शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्षपदी नेमणूक रद्द, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 2:05 AM

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दणका दिला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अध्यक्षपदी पटेल यांची झालेली निवड रद्द करून पाच महिन्यांत नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दणका दिला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अध्यक्षपदी पटेल यांची झालेली निवड रद्द करून पाच महिन्यांत नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.भारतीय फुटबॉल महासंघाने घेतलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय क्र ीडा संहितेचे उल्लंघन झाल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. याचसोबत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची फुटबॉल महासंघावर प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.क्रीडाक्षेत्रात सुधारणांसाठी काम करणारे कार्यकर्ते राहुल मेहरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्या. नजमी वाझिरी यांच्या खंडपीठाने प्रफुल्ल पटेल यांची निवड रद्दबातल ठरवली. (वृत्तसंस्था)निकालाची प्रतीक्षाक्रीडा संहितेनुसार निवडणूक घेतली नसल्याबद्दल एआयएफएफच्या अध्यक्षपदी पटेल यांची तिसºयांदा झालेली निवड रद्दबातल ठरविणाºया दिल्ली उच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची प्रतीक्षा असल्याची प्रतिक्रिया फुटबॉल महासंघाने दिली. एका पत्रकाद्वारे एआयएफएफने स्वत:ची बाजू मांडली. या पत्रकात दिल्ली उच्च न्यायालयाने कुठल्या कारणास्तव हा आदेश दिला, याची माहिती नसल्याचे म्हटले. आदेशाची प्रत मिळताच कारवाईचा विचार केला जाईल. १२ मे रोजी राखीव ठेवण्यात आलेला आदेश कुठल्या आधारे पारित झाला याची एआयएफएफला माहिती नाही.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल