शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चक्क १६ लाख रुपयांची ‘टिप’!, रोनाल्डोने दिलेल्या रकमेने वेटर चकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 04:07 IST

ग्रीक येथे निवांत वेळ घालविण्यासाठी गेलेल्या फुटबॉल स्टार ख्र्रिस्तियानो रोनाल्डोने दिलेल्या टिपच्या भल्यामोठ्या आकड्यावर हॉटेल कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

युव्हेंट्स : ग्रीक येथे निवांत वेळ घालविण्यासाठी गेलेल्या फुटबॉल स्टार ख्र्रिस्तियानो रोनाल्डोने दिलेल्या टिपच्या भल्यामोठ्या आकड्यावर हॉटेल कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पोर्तुगाल संघाला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर पोर्तुगाल संघाचा हा कर्णधार परिवारासह सुट्टीसाठी ग्रीकमध्ये गेला. येथे राहत असलेल्या हॉटेलमधील कर्मचाºयांच्या सेवेवर खूश होत रोनाल्डोने चक्क १७,८५० पौंड (सुमारे १६ लाख रुपये) टिप दिली. महत्त्वाचे म्हणजे आठवड्याला ५ लाख पौंड पगार कमावणाºया रोनाल्डोसाठी हा आकडा मोठा नाही.उरूग्वेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डो गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रीगेज, मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर आणि मित्रांसह ग्रीकमध्ये दाखल झाला. त्याने या सर्वांसोबत डिनर करत असलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. तेथूनच तो युव्हेंट्स क्लबसोबत करार करण्यासाठी इटलीला गेला. हॉटेल सोडण्यापूर्वी त्याने सर्व कर्मचाºयांना खूश केले. कर्मचाºयांच्या कामावर रोनाल्डो भलताच खूश झाला होता व त्याने पाच आकड्यांची भलीमोठी टिप त्यांना आपसात वाटून घेण्यास सांगितली.