शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

मेस्सीचे शतक, चॅम्पियन्स लीगमध्ये शंभर गोल पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:23 AM

दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सी याने येथे चॅम्पियन्स लीगमध्ये आपले शंभर गोल पूर्ण केले. त्यासोबतच बार्सिलोनाने चेल्सीला पराभूत केले. बार्सिलोनाच्या 3-0 अशा विजयाने चेल्सीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्याच्या आशा संपल्या आहेत.

बार्सिलोना : दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सी याने येथे चॅम्पियन्स लीगमध्ये आपले शंभर गोल पूर्ण केले. त्यासोबतच बार्सिलोनाने चेल्सीला पराभूत केले. बार्सिलोनाच्या 3-0 अशा विजयाने चेल्सीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्याच्या आशा संपल्या आहेत. मेस्सी युरोपातील या महत्त्वाच्या स्पर्धेत गोलचे शतक करणारा दुसरा खेळाडू आहे. या आधी रियाल माद्रिदचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो याने ही कामगिरी केली होती. त्याच्या नावावर १५२ सामन्यात ११७ गोल आहेत.यामुळे बार्सिलोनाने दुसऱ्या फेरीत ३-० आणि एकूण ४-१ असा विजय मिळवला.कॅम्प नाऊमध्ये बार्सिलोनाच्या चाहत्यांना मेस्सीकडून मोठ्या आशा होत्या. त्याने चाहत्यांना निराश केले नाही. मेस्सीने १२९ व्या सेकंदालाच गोल करत प्रेक्षकांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. तोपर्यंत चेल्सीचा संघ पासदेखील बनवू शकला नव्हता.मेस्सीने ओसमाने डेम्बेलेला गोल करण्यात मदत केली. त्यामुळे बार्सिलोनाची आघाडी दुप्पट झाली. अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉलरने यानंतर आणखी एक गोल केला. हा गोल त्याचा चॅम्पियन्स लीगमधील शंभरावा गोल होता. १२३ सामन्यात त्याने ही कामगिरी केली.