शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लिओनेल मेस्सी ठरला पाचव्यांदा ' गोल्डन बूट 'चा मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 18:18 IST

ला लिगा स्पर्धा यावेळी बार्सिलोनाने जिंकली होती. या स्पर्धेत सर्धाधिक गोल करण्याचा मानही त्याने पटकावला होता. त्यामुळेच त्याची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे यावर्षी पाचव्यांदा हा पुरस्कार पटकावत मेस्सीने ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकले आहे. रोनाल्डोने आतापर्यंत चारवेळा हा पुरस्कार पटकावला होता.

नवी दिल्ली : बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पाचव्यांदा युरोपियन ' गोल्डन बूट ' पटकावण्याचा मान मिळवला आहे. ला लिगा स्पर्धा यावेळी बार्सिलोनाने जिंकली होती. या स्पर्धेत सर्धाधिक गोल करण्याचा मानही त्याने पटकावला होता. त्यामुळेच त्याची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

मेस्सीने ला लिगा स्पर्धेत सर्वाधिक 34 गोल करण्याची किमया साधली होती. त्यामुळे या पुरस्काराच्या शर्यतीमध्ये मेस्सी अव्वल स्थानावर होता. या पुरस्कारासाठी विशेष गुणांकन पद्धत होती. त्यानुसार मेस्सीने 68 गुण पटकावत अव्वल स्थान पटकावले. या शर्यतीत मोहम्मद सलाह आणि हॅरी केन हे दोन नामवंत फुटबॉलपटूही होते. पण सलाहला 32 आणि केनला 30 गुण मिळवता आले.ट

गेल्यावर्षीही मेस्सीने या पुरस्काराला गवसणी घातली होती. त्यापूर्वी 2010, 2012 आणि 2013 या वर्षांमध्येही मेस्सी या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. यावर्षी पाचव्यांदा हा पुरस्कार पटकावत मेस्सीने ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकले आहे. रोनाल्डोने आतापर्यंत चारवेळा हा पुरस्कार पटकावला होता.

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीFootballफुटबॉल