शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडच्या स्टार खेळाडूची हनिमून टूर; हॉटेलचं एका दिवसाचं भाडं ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 16:15 IST

नव दाम्पत्य हनिमून टूरला प्रायव्हेट जेटनं जगभरात भटकंती करायला निघाले आहेत.

इंग्लंडफुटबॉल संघाचा गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्ड यानं नुकताच बालपणीची मैत्रिण मीगन डेव्हीसन हीच्याशी विवाह केला. अगदी साधेपणात या दोघांनी रजिस्टार ऑफिस जाऊन विवाह केला. साधी जीन्स, टी शर्ट आणि टोपी घालून पिकफोर्ड रजिस्टार ऑफिसमध्ये पोहोचला. मीगननेही सिंपल पेहरावा केला होता. 2018च्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत पिकफोर्ड आणि मीगन यांचे 'KISS' प्रकरण चांगले गाजले होते. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. साधेपणात लग्न केल्यानंतर हे नव दाम्पत्य हनिमून टूरला गेले आणि त्यांच्या लग्नाची चर्चा सोडून सर्व जण आता टूरची चर्चा करत आहेत. त्याला कारणही तसंच आहे.

प्रीमिअर लीग फुटबॉलमध्ये आठवड्याला 1 लाख पाऊंड म्हणजेच एक कोटी कमावतो. त्यामुळे लग्नानंतर त्यानं पत्नीसाठी बूक केलेली हनिमून टूरही तितकीच महागडी असेल यात शंका नाही. पिकफोर्ड आणि मीगन हे प्रायव्हेट जेटनं जगभरात भटकंती करायला निघाले आहेत. सध्या हे नव दाम्पत्य दुबईत आहेत आणि ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलच्या रूमचे एका दिवसाचे भाडे हे जवळपास अडीच लाख रुपये आहे.

होऊ दे खर्च! 'Honeymoon'साठी स्टार खेळाडूनं गाठलं थेट मालदीव, हॉटेल भाडं ऐकून व्हाल थक्क!!इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर युनायटेड क्लबचा स्टार खेळाडू फ्रेड्सनं जानेवारी महिन्यात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. त्यानंतर फ्रेड्स त्याच्या पत्नीसह सुट्टीवर गेला आहे.  फ्रेड्स आणि त्याची पत्नी मोनिक्यू मालदीव येथे हनिमूनसाठी गेले आहेत. हनिमूनसाठी या कपलनं अथांग निळ्याशार समुद्रात एक प्रायव्हेट व्हिला बूक केला आहे. या व्हिलाला स्वतंत्र किनारा आहे, वर्लपूल, बार आणि दोन स्वीमिंग पूल आहेत. अशा या आलीशान व्हिलात फ्रेड्स त्याचा हनिमून साजरा करत आहे.  फ्रेड्स आणि मोनिक्यू यांनी 2018मध्ये लग्न केलं.  आता हे कपल हनिमूनसाठी ज्या व्हिलामध्ये थांबले आहेत त्याचं भाड ऐकून तुम्हाला चक्कर नक्की येईल. ब्राझीलचा हा फुटबॉलपटूनं या व्हिलामधील एका रात्रीसाठी 3,500 पाऊंड म्हणजेच जवळपास सव्वा तीन लाख रुपये मोजत आहे.    कोण आहे हा फ्रेड ?फ्रेडरीको रॉड्रीगेज असे या खेळाडूचे नाव आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये मध्यरक्षक म्हणून तो खेळतो. 2015च्या कोपा अमेरिका स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या ब्राझीलच्या संघात त्याला स्थान देण्यात आले होते. त्यानंतर 2018च्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या संभाव्य 23 खेळाडूंमध्येही त्याचा समावेश होता. 

टॅग्स :Englandइंग्लंडDubaiदुबईFootballफुटबॉल