शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आशिया चषकासाठी भारताचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 04:46 IST

२०२७च्या फुटबॉल स्पर्धेसाठी केला दावा : सौदी अरबदेखील यजमानपदासाठी इच्छुक

नवी दिल्ली: एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा २०२७ च्या यजमानपदासाठी भारताने आपली दावेदारी सादर केली आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने (एआयएफएफ) रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला.एआयएफएफचे सचिव कुशल दास यांनी सांगितले की,‘आम्ही यापूर्वीच एएफसीसमोर आमचा प्रस्ताव ठेवला आहे. आता फक्त याची गरज होती.’ कोविड -१९ या महामारीमुळे स्पर्धेसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी एएफसीने ३१ मार्च ही अंतिम तारीख ३० जून अशी केली आहे.एफएसीने म्हटले आहे की,‘एएफसीला लवकरात लवकर या स्पर्धेची घोषणा करायची आहे. कारण दर चार वर्षांनी होणाऱ्या आशिया खंडातील या मोठ्या स्पर्धेेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. या स्पर्धेत संयुक्त अरब अमिरात येथे २०१९ मध्ये झालेल्या स्पर्धेतील २४ संघ सहभागी होणार आहेत.’पुढील वर्षाच्या सुरुवातीला या स्पर्धेच्या यजमान देशाचे नाव घोषित होण्याची शक्यता आहे. भारताशिवाय सौदी अरेबियानेही आशियाई चषक स्पर्धेच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. सौदी अरेबियाने तीनवेळा हा चषक जिंकला आहे. मात्र त्यांना कधी या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली नाही.भारताने यापूर्वी २०२३ च्या एएफसी आशिया चषक स्पर्धेसाठीही आपली दावेदारी सादर केली होती. मात्र आॅक्टोबर २०१८ मध्ये भारताने यातून माघार घेतली. थायलंड व दक्षिण कोरियानेही माघार घेतल्याने चीनला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. (वृत्तसंस्था)