शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ताजिकिस्तानकडून भारत पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 05:31 IST

इंटरकॉँटिनेंटल फुटबॉल चषक : छेत्रीचे गोल व्यर्थ

अहमदाबाद : पहिल्या हाफमध्ये कर्णधार सुनील छेत्रीच्या शानदार गोलनंतर आघाडी मिळवणाऱ्या भारतीय संघाला ताझिकिस्तानविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. दुसºया सत्रात ताझिकिस्तानने चार गोल नोंदवले. इंटरकॉँटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील हा पहिलाच सामना होता. भारत ४-२ ने पराभूत झाला. छेत्रीने पहिल्या सत्रात भारतीय संघाला मजबूत आघाडी मिळविली होती. दुसºया सत्रात प्रतिस्पर्धी संघाने २० मिनिटांच्या आत ४ गोल नोंदवले.

सुरुवातीला चौथ्या मिनिटालाच भारताला पेनल्टी मिळाली होती. याचा फायदा उठवत सुनील छेत्रीने गोल नोंदवला. या शानदार कामगिरीनंतर छेत्रीने पुन्हा संघाला आघाडी मिळवून दिली. भारताने मध्यंतरापर्यंत २-० आघाडी घेतली होती. संघ प्रतिस्पर्ध्यांवर वरचढ ठरेल, असे वाटत असताना ताझिकिस्तानने भारतीय बचाव भेदला. त्यांच्या तुर्सनोव याने ५५ व्या मिनिटाला पहिला तर बोबीव याने बरोबरी साधणारा गोल नोंदवला.मोहम्मदजोन रहिमोव याने ७१ व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदवला. ७५ व्या मिनिटाला शाहरोम सामिव याने गोल नोंदवून भारतीय संघाला पूर्णत: बॅकफूटवर नेले. या पराभवानंतर आता भारताचा पुढील सामना १३ जुलैला उत्तर कोरियाविरुद्ध होणार आहे.मंदार, आदिलचे पदार्पणआयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचा कर्णधार असलेल्या मंदार राव देसाई आणि आदिल खान या दोन गोमंतकीय खेळाडूंनी भारतीय फुटबॉल संघाकडून पर्दापण केले. अहमदाबाद येथे सुरू असलेल्या इंटरकॉँटिनेंटल फुटबॉल चषकासाठी २५ भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. ही निवड अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने केली होती. त्यात चार गोमंतकीयांची वर्णी लागली होती. यामध्ये बचावपटू आदिल खान, मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिस, रॉलिन बॉर्जेस आणि एफसी गोवाचा कर्णधार मंदार राव देसाई यांचा समावेश होता. मंदार आणि आदिल यांना तझिकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.