शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

हॉलिवूड स्टार्सनी गाजवला समारोप सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 04:02 IST

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ज्या दिमाखात झाला, त्याच जल्लोषात आणि उत्साहात या स्पर्धेचा समारोप समारंभही पार पडला.

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ज्या दिमाखात झाला, त्याच जल्लोषात आणि उत्साहात या स्पर्धेचा समारोप समारंभही पार पडला. यावेळी हॉलिवूड स्टार्सनी अप्रतिम सादरीकरण करताना सोहळ्याला चारचाँद लावले.सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र राहिलेल्या अभिनेता आणि रॅपर विल स्मिथने सादर केलेल्या रॅपवर ठेका धरताना फुटबॉल चाहत्यांनी लुझनिकी स्टेडियम डोक्यावर घेतले. स्मिथसह अमेरिकन गायक निकी जॅम आणि इस्त्रेफी यांनीही सोहळ्यात रंगत आणली. विशेष म्हणजे या तिन्ही लोकप्रिय कलाकारांनी मिळून खास या स्पर्धेनिमित्त ‘लिव इट अप’ हे गाणं तयार केले होते. या गाण्याच्या सादरीकरणावर संपूर्ण स्टेडियम दणाणून गेले.स्मिथ म्हणाला, ‘विश्वचषक स्पर्धेत सादरीकरण करण्याची संधी मिळणे मोठ्या सन्मानाची बाब आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील लोक एकत्रित जल्लोष करतात.’

टॅग्स :FootballफुटबॉलFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८