शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भेटले 'बिछडे यार'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 12:18 IST

कुंभमेळ्यात हरवलेल्या भावंडांना तुम्ही अनेक चित्रपटात पाहिलं असेल. पण सध्या सुरू असलेल्या फुटबॉलच्या जागतिक कुंभमेळ्यात मात्र एकमेकांपासून दूर गेलेल्या मित्रांची पुन्हा एकदा भेट घडून आली आहे. 

मॉस्को - कुंभमेळ्यात हरवलेल्या भावंडांना तुम्ही अनेक चित्रपटात पाहिलं असेल. पण सध्या सुरू असलेल्या फुटबॉलच्या जागतिक कुंभमेळ्यात मात्र एकमेकांपासून दूर गेलेल्या मित्रांची पुन्हा एकदा भेट घडून आली आहे.  शाळा, कॉलेजमध्ये घट्ट मैत्री असलेले मित्र-मैत्रिणी संपर्कात राहण्याची आणि नियमित भेटीगाठी घेण्याची वचने एकमेकांना देतात. पण करिअर तसेच इतर कारणांमुळे अशा मित्र-मैत्रिणींची  वर्षांनुवर्षे भेट होऊ शकत नाही. अशाच एकत्र शिक्षण घेतलेल्या पण वेगवेगळ्या देशात स्थायिक झालेल्या चार मित्र-मैत्रिणींची सध्या रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने भेट घडून आली आहे. मुंबईत राहणारा अनुराग भिडे,  लग्न करून सिंगापूरमध्ये स्थायिक झालेले संकेशा आणि सुयश तसेच जर्मनीमध्ये स्थायिक झालेला उदित मंगल हे चार आयआयटीयन्स फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले. आयआयटी मुंबईत शिकत असताना या चार जणांनी अन्य काही मित्र-मैत्रिणींसोबत 2014 साली ब्राझीलमध्ये होणारी फिफा विश्वचषक स्पर्धा एकत्र पाहण्याचे ठरवले होते. पण 2013 साली ते आयआयटीमधून उत्तीर्ण झाले आणि लगेच नोकरीही मिळाल्याने करिअरची घडी बसवण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. नवी नोकरी आणि हातात पुरेसा पैसा नसल्याने  फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा एकत्र आनंद घेण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. पण रशियात होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने या मित्र परिवारासमोर फुटबॉल विश्वचषक स्पर्धा एकत्र पाहण्याची संधी चालून आली. मग काय, या सात जणांपैकी चार जणांनी थेट रशिया गाठले आणि सोची येथे झालेल्या पोर्तुगाल आणि स्पेनमधील एकत्र पाहिली.    

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८russiaरशियाnewsबातम्या