शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Benjamin Mendy : "मी १०,००० महिलांसोबत सेक्स केलाय!", वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूच्या दाव्याने क्रीडा विश्वात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 18:24 IST

I had sex with 10,000 women : २८ वर्षीय फुटबॉलपटू बेंजामिन मेंडी ( Benjamin Mendy) याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयात खटला सुरू आहे.

I had sex with 10,000 women : २८ वर्षीय फुटबॉलपटू बेंजामिन मेंडी ( Benjamin Mendy) याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयात खटला सुरू आहे. मँचेस्टर सिटीच्या या स्टार फुटबॉलपटूवर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तिच्यासह अन्य चार महिलांनीही बेंजामिनने त्यांच्यासोबत दुष्कर्म केल्याचा दावा केला आहे. २०१८च्या फिफा वर्ल्ड कप विजेत्या फ्रान्स संघाचा तो सदस्य होता. रिपोर्टनुसार बेंजामिनने एका महिलेचा फोन घेतला आणि तिला फसवून बेडरूममध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. चेस्टर क्राऊन न्यायालयात ऑक्टोबर २०२०मध्ये सांगितले गेले होते की बेंजामिन व त्या महिलेची भेट एका बारमध्ये झाली होती. त्यावर आज पुन्हा सुनावणी झाली आणि त्यावेळी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. 

फोन घेऊन रुममध्ये गेला अन्...  बेंजामिन हा त्याच्या मँचेस्टर सिटी क्लबमधील सहकारी जेसी लिंगार्ड याच्यासोबत बारमध्ये होता. महिलीने सांगितले की, घरी पोहोचल्यानंतर बेंजामिनने फिंगरप्रिंटने बेडरूमचा दरवाजा उघडला. तोपर्यंत बेंजामिनने माझा फोन हातातून हिसकावला आणि तो मागण्यासाठी मी बेडरूमच्या आत गेली. तेव्हा बेंजामिन म्हणाला आता दरवाजा लॉक झालाय आणि तू आत अडकली आहेत. त्यानंतर बेंजामिनने बलात्कार  केला. नकार देऊनही त्याने जबरदस्ती केली. तेव्हा बेंजामिनने मला सांगितले की त्याने १० हजार महिलांसोबत सेक्स केला आहे.  

बेंजामिनवर पाच महिलांनीही बलात्काराचा आरोप केला आहे, परंतु त्याने हा आरोप फेटाळून लावला होता. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलFranceफ्रान्स