शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अब्जावधीत खेळतो, तरीही हा दिग्गज खेळाडू फुटका मोबाईल वापरतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 20:08 IST

त्याची वर्षाची कमाई अब्जाबधीच्या घऱात, मनात आणले तर दिवसाला एक आयफोन खरेदी करेल एवढी बक्कळ संपत्ती. पण तरही हा खेळाडू क्रॅक स्क्रीन असलेल्या मोबाईलसह दिसून आला.

लंडन -  इंग्लिश प्रीमियर लीगमधील आघाडीचा क्लब असलेल्या लीव्हरपूलचा तो स्टार खेळाडू. त्याची वर्षाची कमाई अब्जाबधीच्या घऱात, मनात आणले तर दिवसाला एक आयफोन खरेदी करेल एवढी बक्कळ संपत्ती. पण तरही हा खेळाडू क्रॅक स्क्रीन असलेल्या मोबाईलसह दिसून आला. सॅडियो माने असे या फुटबॉलपटूचे नाव. मात्र फुटक्या मोबाइलसह फोटो व्हायरल झाल्यापासून अब्जाबधीची कमाई असूनही सॅडियो अशाप्रकारचा मोबाईल का वापरतो, असा प्रश्न त्याच्या जगभरातील चाहत्यांना पडला आहे.  दरम्यान, सोशल मीडियावर हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला गेल्यानंतर सेनेगलचा नागरिक असलेल्या सॅडियो माने याने आपल्या साध्या राहणीचे कारण स्पष्ट केले आहे. 

सॅडियो आपल्या मोठ्या कमाईमधून बराचसा हिस्सा आपल्या देशातील धर्मादाय संस्थांना दान देत असल्याचे त्याने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीतून समोर आले आहे. सुखवस्तू जीवन जगण्यापेक्षा सॅडयोने  आपल्या कमाईचा मोठा हिस्सा आपल्या मातृभूमीत धर्मादाय संस्थांवर खर्च करण्यास प्राधान्य का दिले, हे गुपित त्याने या मुलाखतीत मांडले आहे.    तो म्हणाला,  “ मला दहा फेरारी, वीस डायमंड घड्याळे किंवा दोन विमाने घेऊन मी काय करणार आहे? या वस्तू माझ्यासाठी आणि जगासाठी काय काम करतील? एकेकाळी मी भुकेला होतो. मला शेतात काम करावे लागायचे. मी खूप खडतर काळातून वाटचाल केली आहे. अनवाणी पाय फुटबॉल खेळलो आहे, माझं शिक्षण आणि इतर बर्‍याच गोष्टी नव्हत्या.  पण आज मी जे मिळवतो  ते सर्व काही फुटबॉलमुळे. त्यामुळेच मी माझ्या लोकांना मदत करू शकतो.''   ''मी अत्यंत गरीब दारिद्र्य असलेल्या लोकांसाठी शाळा, एक स्टेडियम बांधले, आम्ही कपडे, शूज, अन्न उपलब्ध करुन दिले. याव्यतिरिक्त, मी सेनेगलच्या अत्यंत गरीब भागातील सर्व लोकांना दरमहा 70 युरो देतो ज्या त्यांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेस हातभार लावतात,''असेही त्यांने सांगितले.  

टॅग्स :FootballफुटबॉलMobileमोबाइल