शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

FIFA World Cup Quarter finals : ब्राझील पिछाडीवर; बेल्जियम 2-0 ने पुढे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 00:19 IST

सातत्याने प्रयत्न करूनही ब्राझिलच्या वाट्याला पहिल्या सत्रात अपयश आले. बेल्जियमचा गोलरक्षक थिबाऊट कोर्टोइस आणि बचावपटूंनी अप्रतिम सेव्ह करत ब्राझिलला पहिल्या सत्रात 0-2 अशा पिछाडीवर टाकले.

कजान -  सातत्याने प्रयत्न करूनही ब्राझिलच्या वाट्याला पहिल्या सत्रात अपयश आले. बेल्जियमचा गोलरक्षक थिबाऊट कोर्टोइस आणि बचावपटूंनी अप्रतिम सेव्ह करत ब्राझिलला पहिल्या सत्रात 0-2 अशा पिछाडीवर टाकले.

 

बेल्जियम आणि ब्राझील या दोन्ही संघानी सुरूवातीपासून आक्रमणावरच भर दिला होता. बेल्जियमचे खेळाडू माजी विजेत्यांवर भारी पडताना पाहायला मिळाले. सामन्याच्या 13व्या मिनिटाला बेल्जियमने आघाडी घेतली. व्हिसेंट कम्पनीच्या कॉर्नर किकवरील चेंडू हेडरव्दारे गोलजाळीवरून टोलावण्याचा ब्राझिलच्या फर्नांडीनोचा प्रयत्न फसला. चेंडू त्याच्या हाताच्या कोप-याला लागून जलद गतीने गोलजाळीत विसावला आणि प्रतिस्पर्धीच्या स्वयंगोलवर बेल्जियमने आघाडी घेतली. त्यानंतर सातत्याने प्रयत्न करूनही ब्राझीलच्या खेळाडूंना यशप्राप्ती होत नव्हती. 31व्या मिनिटाला डेव्हीड ब्रुयनेने लाँग रेंजवरून अप्रतिम गोल करत बेल्जियमची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. बेल्जियमचा संघ मागील 23 सामन्यांत अपराजीत राहिलेला आहे. हा त्यांचा राष्ट्रीय विक्रम असून यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांपेक्षा बेल्जियम या आकडेवारीत आघाडीवर आहे. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Brazilब्राझीलFootballफुटबॉलSportsक्रीडा