शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2022: अरे बापरे! फायटर जेट्सच्या सुरक्षिततेत पोलंडचा संघ कतारमध्ये दाखल, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 11:25 IST

FIFA World Cup 2022: कतार येथे २० नोव्हेंबरपासून फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी ३२ संघ हळुहळू दाखल होण्यास सुरू झाले आहेत.

FIFA World Cup 2022: कतार येथे २० नोव्हेंबरपासून फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी ३२ संघ हळुहळू दाखल होण्यास सुरू झाले आहेत. पण, पोलंडच्या संघाला F-16 या दोन फायटर जेट्सच्या सुरक्षिततेत कतारमध्ये दाखल व्हावे लागले. काही दिवसांपूर्वी झालेल्या मिसाईल हल्ल्यात दोन पोलिश नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळेच पोलंडच्या फुटबॉल संघाच्या विमानासोबत दोन फायटर जेट्स सोबत उडताना दिसले. रिपब्लिक ऑफ पोलंडने त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  

गर्लफ्रेंड्ससाठी 'पाण्या'सारखा पैसा; इंग्लंडच्या फुटबॉलपटूंनी बुक केलं ९६८९ कोटींचं हॉटेल, Photo

  • पोलंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघानेही F-16 फायटर जेट्स सोबत उडतानाचे काही फोटो सोशल मीडियाव पोस्ट केले आहेत
  • पोलंडची हवाई हद्द ओलांडेपर्यंत पोलंड फुटबॉल संघाच्या विमानासोबत हे फायटर प्लेन होते आणि संघाने दोहा येथे त्यानंतर सुरक्षित लँडिंग केले. पोलंडचा पहिला सामना २२ नोव्हेंबरला होणार आहे.  
  • प्रीझेवोडोव येते सोव्हिएतचे रॉकेट येऊन पडले आणि त्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे पोलंडच्या फुटबॉल संघाला सुरक्षा पुरवण्यात आली.  

  • पोलंड हा NATO सदस्य आहे. रशिया व युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असल्याने काही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. 
  • पोलंडच्या फुटबॉल संघाला C गटात मेक्सिको, अर्जेंटिना व सौदी अरेबिया या तगड्या संघाचा सामना करायचा आहे
  • ३० नोव्हेंबरला गटातील अखेरच्या सामन्यात त्यांना लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा सामना करायचा आहे  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया