शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Fifa World Cup 2018 : 'या' खेळाडूंच्या नावावर आहेत सर्वाधिक जास्त गोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 13:57 IST

विश्वचषक फुटबॉल महासंग्रमात जवळपास 736 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या खेळाडूंमध्ये 53 असे खेळाडू आहेत, की त्यांच्या नावावर विश्वचषकात एक तरी गोल केल्याची नोंद आहे.  

मुंबई : येत्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या विश्वचषक फुटबॉल महासंग्रामाकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच यंदाच्या स्पर्धेत कोणता स्टार खेळाडू आपले वर्चस्व प्रस्थापित करणार, याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विविध लीगच्या माध्यमातून क्लब फुटबॉल गाजवणारे स्टार फुटबॉलपटू आपल्या देशाकडून खेळताना कशी कामगिरी करतात, याचीच उत्सुकता सध्या सर्वांना लागली आहे. दरम्यान, या विश्वचषक फुटबॉल महासंग्रमात जवळपास 736 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या खेळाडूंमध्ये 53 असे खेळाडू आहेत, की त्यांच्या नावावर विश्वचषकात एक तरी गोल केल्याची नोंद आहे.  विश्वचषकात सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन जर्मनीचा स्टार फॉरवर्ड थॉमस मुलर याच्याच नावावर सर्वाधिक 10 गोल आहेत. त्यानंतर कोलंबियाचा खेळाडू जेम्स रोड्रिग्जच्या नावावर 6 गोल आहेत. त्यापाठोपाठ अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि गोंजालो हिगुएन, उरुग्वेचा लुईस सुआरेज आणि ऑस्ट्रेलियाचा टिम काहिल यांच्या खात्यावर 5-5 गोल आहेत. 

फिफा 2018 विश्वचषकात सहभागी खेळाडूंची नावे आणि गोल...- थॉमस मुलर (जर्मनी) - 10- जेम्स रोड्रिग्ज (कोलंबिया) - 6- लियोनेल मेसी (अर्जेंटीना) - 5 - गोंजालो हिगुएन (अर्जेंटिना) - 5- लुइस सुआरेज (उरुग्वे) - 5-  टिम काहिल (ऑस्ट्रेलिया) - 5

फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक जास्त गोल...फिफा विश्वचषकात जर्मनीचा माजी स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोजेने 24 सामन्यात सर्वाधिक 16 गोल केले आहेत. त्यानंतर ब्राझिलचा स्टार खेळाडू ख्रिस्तिआनो रोनाल्डो आहे. रोनाल्डोने 19 सामन्यात 14 गोल केले आहेत.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल