शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018 : इजिप्तच्या विजयाची पाटी कोरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 20:12 IST

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘अ’ गटातील सामन्यात  इजिप्तने  शुक्रवारी उरुग्वेला पूर्णवेळ बरोबरीत रोखल्यावर शेवटच्या काही क्षणांमध्ये गमावला.

ठळक मुद्देजोस गिमिनेझच्या गोलने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले.  यासह इजिप्तची विश्वचषकात पाच सामन्यानंतरही विजयाची पाटी कोरीच राहिली आहे.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘अ’ गटातील सामन्यात  इजिप्तने  शुक्रवारी उरुग्वेला पूर्णवेळ बरोबरीत रोखल्यावर शेवटच्या काही क्षणांमध्ये गमावला. जोस गिमिनेझच्या गोलने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले.  यासह इजिप्तची विश्वचषकात पाच सामन्यानंतरही विजयाची पाटी कोरीच राहिली आहे.

 

 

इजिप्तचा संघ तिसºयांदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत खेळत असला तरी त्यांनी अद्याप एकही सामना जिंकलेला नाही.१९९० नंतर प्रथमच विश्वचषक फुटबॉलसाठी पात्र ठरलेल्या इजिप्तचा हा पाचवा सामना होता.या पाच सामन्यात आता तीन पराभव आणि दोन बरोबरी त्यांच्या नावावर आहे. कोणत्याही आफ्रिकी देशासाठी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विजयासाठी ही सर्वात प्रदीर्घ प्रतिक्षा आहे. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉलrussiaरशिया