शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018: अवघ्या 19 वर्षांचा हा खेळाडू ठरतोय फ्रेंच संघाची शान; संपूर्ण मानधन समाजकार्यासाठी दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 20:41 IST

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनासाठी कर्दनकाळ ठरलेल्या फ्रान्सच्या त्या खेळाडूला लिओनेल मेस्सीचे चाहते शिव्याशाप देत असतील. मात्र त्याचे सामाजिक कार्य ऐकल्यास हीच विरोधातील मंडळीही त्याचे कौतुक करत आहेत. अवघ्या 19 वर्षांचा हा खेळाडू आपले संपूर्ण मानधन समाजकार्यासाठी दान करत आहे .

सोची - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनासाठी कर्दनकाळ ठरलेल्या फ्रान्सच्या त्या खेळाडूला लिओनेल मेस्सीचे चाहते शिव्याशाप देत असतील. मात्र त्याचे सामाजिक कार्य ऐकल्यास हीच विरोधातील मंडळीही त्याचे कौतुक करत आहेत. अवघ्या 19 वर्षांचा हा खेळाडू आपले संपूर्ण मानधन समाजकार्यासाठी दान करत आहे .अर्जेंटिनाविरूद्धच्या लढतीत दोन गोल करणारा कायलीन मॅब्प्पे फ्रान्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. पेले यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.  त्यामुळे फ्रान्सच्या चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतले, तर अर्जेंटिनाचे पाठिराखे त्याच्यावर प्रचंड नाराज झाले. मात्र त्याचे समाजकार्य ऐकल्यानंतर त्यांच्याही मनाला पाझर फुटेल. पॅरिसमध्ये 1998मध्ये जन्मलेला हा खेळाडू लीग वनमध्ये पॅरीस सेंट-जर्मेन संघाचे प्रतिनिधित्व करतो आणि तो जगातील दुसरा महागडा युवा खेळाडू आहे. मात्र श्रीमंतीचा जराही माज न करता समाजाप्रती आपण देणे लागतो, याची जाण त्याने ठेवली आहे.  दिव्यांग मुलांसाठी कार्य करणा-या संस्थेला तो विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात मिळणारे संपूर्ण मानधन दान करतो. 

मॅब्प्पेला एका सामन्यासाठी 16 लाख मानधन मिळत आहे.

 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडा